Jagdishchandra Basu | जगदीशचंद्र बसू
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात
आधुनिक विज्ञानाची पहाट उगवली.
त्यापूर्वीच्या शतकानुशतकांच्या तमोयुगाला छेद देणारा
पहिला विज्ञान-रश्मी बसू हा होता !
भरतभूच्या कुशीत निपजलेला तो पहिला
आणि जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ.
बसूंनी पदार्थविज्ञान आणि वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्ये
वैज्ञानिक म्हणून केलेलं कार्य हे जितकं उत्कंठावर्धक आहे,
तितकंच त्यांचं ॠषितुल्य असं संपूर्ण जीवनही.
त्या जीवन आणि कार्याचा हा आलेख.
ISBN: 978-81-7434-163-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर १९९९
- सद्य आवृत्ती : मार्च २०१८
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : K-01-1999
More Books By Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
Badalu ya Jeevanshaili (Bhag - 3) | बदलू या जीवनशैली भाग ३
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹113
₹125
Vikasit Bharat - Amerikee ki Adhyatmik | विकसित भारत - अमेरिकी की आध्यात्मिक
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹270
₹300
Out of Stock
Badaluya Jeevan Shaili (Bhag - 2) | बदलू या जीवनशैली (भाग-२)
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹126
₹140
Badaluya Jeevan Shaili (Bhag -1) | बदलू या जीवनशैली (भाग-१)
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹126
₹140