Hasare Paryavaran | हसरे पर्यावरण
'पर्यावरणाच्या वैशिष्ट्यांची किंवा समस्यांची केवळ माहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाची जी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजे ती निर्माण करते. ही दृष्टी अधिकाधिक विकसित करून पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी काय काय करता येईल हे नेमकेपणानं सांगते. हसत-खेळत चाललेल्या गप्पांमधून विषयाची माहिती एकीकडे मुलांना रंजकपणे मिळत राहतेच; पण त्याचबरोबर समस्या आणि उपाय ह्या दोन्हींशी आपण अतूटपणे जोडलेले आहोत हे जाणवत राहून मुलांना कृतीसाठीही प्रेरणा मिळते. ७वी ते ९वी ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अपरिहार्य आहे! इयत्ता ५ वीच्या बालभारतीमधला निसर्गाचे वरदान हा पाठ ह्याच पुस्तकातून घेतलेला आहे. '
ISBN: 978-81-7434-015-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- प्रथम आवृत्ती : जून १९९४
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०२४
- चित्रकार : सतीश देशपांडे'
- रेखाचित्रे : अनिल दाभाडे
- बुक कोड : F-01-1994
More Books By Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
Badalu ya Jeevanshaili (Bhag - 3) | बदलू या जीवनशैली भाग ३
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹113
₹125
Vikasit Bharat - Amerikee ki Adhyatmik | विकसित भारत - अमेरिकी की आध्यात्मिक
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹270
₹300
Badaluya Jeevan Shaili (Bhag - 2) | बदलू या जीवनशैली (भाग-२)
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹90
₹100
Badaluya Jeevan Shaili (Bhag -1) | बदलू या जीवनशैली (भाग-१)
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹90
₹100