
Dainandin Paryavaran | दैनंदिन पर्यावरण
पर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत.
माणसाचा अतिरेकी उपयोग हेच त्यामागचं कारण आहे.
त्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तर
आपलं वागणं आपण बदलायलाच हवं.
पण म्हणजे नेमकं काय करायचं ? काय टाळायचं ?
दैनंदिन जीवनात करण्या/टाळण्याच्या अशा
१०१ गोष्टींविषयी सांगणारं हे पुस्तक.
स्वयंपाकघरात, न्हाणीघरात, प्रवासात, शाळेत,
शेतात, कार्यालयात अशा सर्व ठिकाणी
आपण 'पर्यावरणीय दृष्टी' ठेवून
काय करू/टाळू शकू
हे सांगणा-या ह्या कृति-कणिका आहेत.
खुसखुशीत शैली, विनोदांची पखरण,
हळूच काढलेले चिमटे ह्यांमुळे
हे पुस्तक वाचनीय तर आहेच;
पण 'हे सहज जमेल आपल्याला'
असं वाटायला लावून
ते आपल्याला कार्यप्रवृत्तही करतं.
ISBN: 978-81-7434-865-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ ' X ८.५."
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट १९९४
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०२३
- मुखपृष्ठ व आतील चित्रे : अनिल दाभाडे
- राजहंस क्रमांक : H-02-1994
More Books By Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी

₹113
₹125

₹270
₹300
Out of Stock
.jpg)
₹126
₹140
.jpg)
₹126
₹140