Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Harita Hindutwa | हरित हिंदुत्व

Harita Hindutwa | हरित हिंदुत्व

हिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं हिंदुत्व नाकारत, निसर्गरक्षणासाठी उपयोगी ठरणाऱ्या मूळ हिंदुत्वाची युगानुकूल मांडणी करणारं, आणि त्याच्या आचरणाचा आग्रह धरणारं हे पुस्तक : स्वतः तसं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अभ्यासू आणि तळमळीच्या कार्यकर्त्यानं लिहिलेलं.

ISBN: 978-93-48736-22-2
  • रेखाचित्रे व मुखपृष्ठ : गिरीश सहस्त्रबुद्धे बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५ "
  • मांडणी : दिलीप कुलकर्णी अक्षरजुळणी : अमेय कुलकर्णी आवृत्ती पहिली : नोव्हेंबर २०२५ राजहंस क्रमांक : K-03-2025 (1222)
M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save ₹ 25 (10%)

More Books By Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी