Tadev Lagnam | तदेव लग्नम्
'लग्न करताय? स्वत:चं? दुस-याचं? धार्मिक? रजिस्टर? संस्कार म्हणून? इव्हेंट म्हणून? साधंसं? जंगी? कसंही करा, पण अर्थ समजून घेऊन करा या पुस्तकाच्या मदतीनं नियोजन करा मग तुम्हीही उत्स्फूर्तपणे म्हणाल, तदेव लग्नम् '
ISBN: 978-81-7434-796-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:जानेवारी २०१३
- सद्य आवृत्ती:ऑक्टोबर २०१४
- मुखपृष्ठ : गिरीष सहस्त्रबुद्धे'