
Sunitabai | सुनीताबाई
सुनीताबाई देशपांडे
आधुनिक महाराष्ट्रामधलं एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व
सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी
स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका वत्सल कुटुंबिनी
कर्तव्यकठोर विश्वस्त काव्यप्रेमी रसिक
परखड समाज हितचिंतक आप्तेष्टांच्या आठवणींचा
आणि स्वत: सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन
केलेली ही स्मरणयात्रा. काही संस्मरणं नुसती रंजक नसतात,
प्रेरक आणि वेगवेगळया अर्थांनी उदबोधकही ठरू शकतात.
सुनीताबाई
ISBN: 978-81-943051-2-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २०१०
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०२५
- मुखपृष्ठ आणि मांडणी : रवि मुकुल
- राजहंस क्रमांक : K-01-2010