 
            Kay tuzya manat? |काय तुझ्या मनात?
बाईचं मन... एक अथांग डोह...
बाईपण सुरू होताना...
बाईपण सिध्द होताना...
बाईपणाचं सार्थक वगैरे होताना...
बाईपणातून सुटताना...
बाईपणाचं ओझं पेलताना...
बाईपणाचा अभिमान मिरवताना...
आधुनिक बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक
वळणावरचे तिचे मनोव्यापार रेखाटणारं पुस्तक
‘काय तुझ्या मनात ?’
वाचायलाच हवं. प्रत्येक प्रौढ बाईनं.
बाईच्या सहवासातल्या पुरूषानं.
                ISBN: 978-81-7434-277-5
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २००४
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०१६
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : D-02-2004
 
                             
      
                                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                