
Purushottamaya Namah | पुरुषोत्तमाय नम:
कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही.....
मराठी साहित्यसंस्कृतीच्या ओघामध्ये
अनेक अर्थांनी तितकंच जिव्हाळ्याचं निधान
बनलेले पुलही आता राहिले नाहीत.....
म्हणून मनामनांत तीच वेदना, तीच खंत तीच हुरहुर.....
तिला थोडक्यात व्यक्त करणारी
आकाशवाणी पुणे केंद्रावरील
आशयसंपन्न भाषणमाला आता छापील रूपात.
पुरूषोत्तमाय नम:
ISBN: 978-81-7434-189-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जुलै २०००
- सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१२
- मुखपृष्ठ : सतीश पाकणीकर
- मांडणी : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : G-02-2000