 
            Damlemama | दामलेमामा
'नाटकाचं चित्रीकरण केलं, की सिनेमा होऊ शकेल,
असं वाटण्याच्या काळात
त्यांनी मूव्ही कॅमेरा बनवला,
बोलका मराठी चित्रपट बनवला,
तो सातासमुद्रापार नेऊन गौरवला,
महाराष्ट्र्राचा मानबिंदू उभा केला...
'प्रभात फिल्म कंपनी'.
'प्रभात'चे चित्रपट सर्वदूर माहीत आहेत,
पण दामलेमामांचा चरित्रपट ?
त्यातलीच ही काही सोनेरी पानं...'
                ISBN: 978-81-7434-613-1
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जून २०१३
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- मांडणी : फाल्गुनी ग्राफिक्स
- राजहंस क्रमांक : F-01-2013
 
                             
      
                                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                