Shatak Shodhanche | शतक शोधांचे

Shatak Shodhanche | शतक शोधांचे

'बघता बघता विसावं शतक संपलं. काय दिलं त्यानं मानवजातीला? गर्दी, प्रदूषण, संहारविद्या, सर्वनाशाची बीजं; का पदार्थविज्ञान, रसायन, दळणवळण, अंतराळ-संशोधन अशा शास्त्रांची मूलतत्त्वं? मार्कोनी, फॅरेडे, रॉबर्ट गोडार्ड, राईट बंधू, आइन्स्टाइन, नील्स बोहर, जोहान मेंडेल, इयान विल्मुट अशा अगणित शास्त्रज्ञांनी अनेक विषयांत शोध लावून समृध्द केलेल्या विसाव्या शतकातील निवडक शोधांची ओळख करून देणारा ग्रंथ. '

बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आकार : ८.५" X ११"
पहिली आवृत्ती : जुलै २०००
सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २००८
मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 1000
Offer ₹ 900
You Save
₹ 100 (10%)
Out of Stock

More Books By Mohan Apte | मोहन आपटे