Mala Uttar Havaya! (Avkash) | मला उत्तर हवंय! : अवकाश

Mala Uttar Havaya! (Avkash) | मला उत्तर हवंय! : अवकाश

'हजारो, लाखो वर्षं ते माणसाच्या डोक्यावर पसरलेलं छतासारखं. कधी निळंभोर, कधी काळंकुट्ट तर कधी लोभस रंगीबेरंगी. माणूस फक्त ते डोळ्यांनी पाहत बसला नाही. त्यानं ठरवलं, हे अवकाश पादाक्रांत करायचं ! शेकडो उपग्रह, अनेक चांद्रमोहिमा, चंद्रावर उमटलेलं पाऊल, अवकाशवसाहतींच्या योजना, अवकाशस्थानकं अन् अवकाशपर्यटन. किती गोष्टी पु-या केलेल्या, किती भावी योजना आखलेल्या. या सा-यांचं वेधक चित्र तुमच्यापुढे प्रश्नोत्तरांमधून मांडणारं पुस्तक. अवकाश.'

ISBN: 978-81-7434-857-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जुलै १९८८
  • सद्य आवृत्ती : मार्च २०१५
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save ₹ 25 (10%)

More Books By Mohan Apte | मोहन आपटे