
Chandralok | चंद्रलोक
चंद्रलोक लक्षावधी वर्षांपूर्वी चंद्रजन्म कसा झाला ?
समुद्राला चंद्रामुळे भरती-ओहोटी का येते ?
चंद्राच्या लहरीप्रमाणे मानवी मनावर तरंग उमटतात का ?
सूर्यचंद्रांना लागणारी ग्रहणे, त्यांचा घास गिळायला टपून
बसलेले राहू-केतू... यासारख्या गोष्टींचे खरे वैज्ञानिक स्पष्टीकरण काय ?
या व अशाच इतरही असंख्य प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे देतानाच
गेल्या पन्नास-साठ वर्षांमध्ये रंगत गेलेल्या अवकाशस्पर्धेचा
आढावा घेणारा हा देखणा ग्रंथ.
रशिया-अमेरिकेतल्या स्पर्धेचे विविध टप्पे, अपोलो-११ मोहिमेसारख्या
आजवर योजल्या गेलेल्या सर्व चांद्रमोहिमा आणि त्यांचे यशापयश...
या आणि अशाच इतरही असंख्य घटनांचा सुबोध परामर्श
घेणारा हा बहुरंगी ग्रंथ.
ISBN: 978-81-7434-406-9
- बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
- आकार : ८.५" X ११"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २००८
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : D-02-2008
More Books By Mohan Apte | मोहन आपटे
.jpg)
₹180
₹200
.jpg)
₹150
₹200

₹75
₹100

₹75
₹100

₹90
₹100

₹180
₹200
Out of Stock

₹180
₹200

₹99
₹110
Out of Stock
.jpg)
₹180
₹200