Bramhand | ब्रम्हांड
विश्व ही एक भव्य कलाकृती आहे. ते एक अलौकिक पण
अमानवी नाट्य आहे. अशा या नेत्रदीपक नाट्याचा सूत्रधार
कोण बरं असेल ? विश्व नावाच्या देदीप्यमान कलाकृतीचा
कर्ता कोण ? विज्ञानाला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत.
पण विश्वचं ओझरतं दर्शन मात्र विज्ञानाला झालं आहे.
विश्व नावाच्या अदभुत कोड्याचा उलगडा हळूहळू होत आहे.
महास्फोटातून आपलं हे अफाट विश्व जन्माला आलं. आणि
अतिप्रचंड वेगानं ते विस्तारू लागलं. चार बलांचा आणि
मूलकणांचा अगम्य खेळ म्हणजे हे अमर्याद विश्व हे विज्ञानाला
उमगलं. विश्वाचं एकेक गूढ महतप्रयासानं उलगडू लागलं. विश्व
सपाट आहे की वक्र ? ते बंद आहे की खुलं ? बिंदुवत् स्थितीनं
विश्चावाचा अंत होईल ? की निरंतर विस्तारणारं विश्व विरून
जाईल ? विश्वामधील मानवाचं आगमन ही नैसर्गिक घटना आहे.
की मानवनिर्मितीसाठी विश्वाचा उपक्रम आहे ? प्रश्र्नांची ही शृंखला
निरंतर वृद्धिंगत होत आहे. आजपर्यंत विश्वाचं किती ज्ञान आपण
हस्तगत केलं ? अजून काय काय समजायचं बाकी आहे ? खरं
म्हणजे विश्वाचं कोडं मानवाला उलगडेल ? या सा-या प्रश्नांचा
धावता आढावा हीच, या ग्रंथाच्या उपक्रमाची मूलप्रेरणा.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी १९९४
- सद्य आवृत्ती : जून २०१८
- मुखपृष्ठ : शैलेश तेंडोलकर
- राजहंस क्रमांक : A-03-1994
More Books By Mohan Apte | मोहन आपटे
Bhavishyavedh - Tantradnyan/awkash/Yuddhashastra | भविष्यवेध - तंत्रज्ञान / अवकाश / युद्धशास्त्र
Mohan Apte | मोहन आपटे
Bhavishyavedh - sanganak/Internet/Yantramanav | भविष्यवेध - संगणक / इंटरनेट / यंत्रमानव
Mohan Apte | मोहन आपटे
Ganakchakrachudamani Bhaskar (English) | गणकचक्रचूडामणि भास्कर (इंग्रजी)
Mohan Apte | मोहन आपटे
Ganakchakrachudamani Bhaskar (Sanskrit) | गणकचक्रचूडामणि भास्कर (संस्कृत)
Mohan Apte | मोहन आपटे
Ganakchakrachudamani Bhaskar (Marathi) | गणकचक्रचूडामणि भास्कर (मराठी)
Mohan Apte | मोहन आपटे
Prachin Bharatiy ganit (Bhag 1) | प्राचीन भारतीय गणित (भाग-१)
Mohan Apte | मोहन आपटे
Mala Uttar havay : Pruthvividnyan | मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान
Mohan Apte | मोहन आपटे
Vishwat aapan ektech aahot kay | विश्वात आपण एकटेच आहोत काय ? |
Mohan Apte | मोहन आपटे
Mala Uttar Havay! : Sanganak va Internet | मला उत्तर हवंय! : संगणक व इंटरनेट
Mohan Apte | मोहन आपटे