Prachin Bharatiy ganit (Bhag 1) | प्राचीन भारतीय गणित (भाग-१)

Prachin Bharatiy ganit (Bhag 1) | प्राचीन भारतीय गणित (भाग-१)

'गणित म्हटले की डोळ्यापुढे येतात शून्य ते नऊ हे अंक, दशमान पद्धती, वर्गमूळ अन् घनमूळ, त्रिज्या अन् क्षेत्रफळ, गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकी बीजगणित-भूमिती-अंकगणित-संख्याशास्त्र. पण यातल्या कितीतरी गोष्टी शोधल्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वी आणि त्याही आपल्या भारतात ! आर्यभट्ट, भास्ककराचार्य, माधव आणि अशा कितीतरी महान गणितज्ञांची भली मोठी परंपरा सांगणारे भारतीय गणित. हे गणित आणि त्यातले सिध्दांत संस्कृत भाषेतच का अडकून पडले? त्याचे आजच्या संगणकयुगाशी काही नाते आहे का? या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखवणारा मौल्यवान ग्रंथ. '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ७' X ९.५'
पहिली आवृत्ती : डिसेंबर २०१२
सद्य आवृत्ती : मार्च २०१६
मुखपृष्ठ : शैलेश तेंडोलकर'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)
Out of Stock

More Books By Mohan Apte | मोहन आपटे