
Meenucha Dost | मीनूचा दोस्त
मीनूचा एक दोस्त आहे.
ती किती तरी दिवस
त्याची वाट पाहत होती.
तो आला का ?
त्याची चाहूल मीनूला कशी लागली ?
चला, या पुस्तकात वाचू या.
ISBN: 978-93-91469-66-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०२३
- मुखपृष्ठ : सारंग जोशी
- अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
- राजहंस क्रमांक : H-10-2022
More Books By Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर

₹108
₹120

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80