
Cooker chi Shitti vajli ani.. | कुकरची शिट्टी वाजली आणि..
सनत घरात चित्र काढत होता. आणि अचानक
स्वयंपाकघरात ‘श ऽ ऽ ऽ ऽ ऽ...’ असा मोठ्ठा
आवाज झाला. सनत खूपच घाबरला; पण आई-बाबा
मात्र शांत होते. कसला आवाज होता हा ?
चला, सनतसोबत आपणही माहीत करून घेऊ या.
ISBN: 978-93-91469-53-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ८.५ " X ११ "
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०२२
- मुखपृष्ठ व आतील चित्रे : सागर नेने
- अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
- राजहंस क्रमांक : H-04-2022
More Books By Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर

₹108
₹120

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80