Karmayogini Asima Chataraji | कर्मयोगिनी असीमा चटर्जी
भारतीय विद्यापीठातून विज्ञान विषयातली डॉक्टरेट मिळवणाऱ्या या पहिल्याच महिला. ज्या काळात विद्यापीठातल्या प्रयोगशाळांमधल्या सुविधा अपुऱ्या होत्या, त्या काळात अपार कष्ट घेत आणि स्वत: पदरमोड करून त्यांनी औषधी वनस्पतिशास्त्राच्या क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन केले. या भारतीय महिला वैज्ञानिकेची ही प्रेरक कहाणी. कर्मयोगिनी वैज्ञानिक – असीमा चटर्जी
आय.एस.बी.एन. नं. - 978-81-19625-36-9
पहिली आवृत्ती - डिसेंबर २०२३
मुखपृष्ठ आणि आतील चित्रे ; सागरा नेने
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५ " X८.५"
बुक कोड -L-04-2023
पृष्ठ संख्या - १६
वजन - ६२