
Havamanshastradnya anna Mani | हवामानशास्त्रज्ञ अन्ना मणी
अन्नाच्या वाढदिवसाला तिच्या
घरच्यांनी हिऱ्याचे कानातले भेट
दिले. पण तिला ते मुळीच आवडले
नाही. तिला एकच भेट हवी होती -
पुस्तकांची ! अन्ना पुढे मोठी हवामानशास्त्रज्ञ
झाली. तिला कुठल्या अडचणींना तोंड
द्यावे लागले, तिने काय काय कष्ट
सोसले आणि तिने कोणते शोध लावले ?
चला, या पुस्तकात वाचू या.
ISBN: 978-93-91469-82-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ८.५ " X ११ "
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०२२
- मुखपृष्ठ व आतील चित्रे : निकिता वैद्य
- अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
- राजहंस क्रमांक : H-07-2022
More Books By Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर

₹108
₹120

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80