Kamal Randive | कमल रणदिवे
विसाव्या शतकामध्ये भारतात कर्करोगाविषयक संशोधनाचा
पाया घालणार्या संशोधिका म्हणून कमल रणदिवे यांची
विज्ञानविश्वात ओळख आहे.
त्या हाडाच्या वैज्ञानिक तर होत्याच पण
विज्ञानप्रसारासाठी समाजातल्या सगळ्यांना सामावून
घेणारी दृष्टीही त्यांच्याकडे होती. आपल्या ज्ञानाचा उपयोग
समाजासाठी करणार्या या वैज्ञानिकेचे चरित्र नव्या
पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे.
सामाजिक जाणीव जपणार्या संशोधिका - कमल रणदिवे
ISBN: 978-81-19625-76-5
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०२४
- मुखपृष्ठ आणि आतील चित्रे : संतोष घोंगडे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७ " X ९.१५"
- बुक कोड : D-07-2024
More Books By Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर
Prem Karoo Ya Pruthvivar | प्रेम करू या पृथ्वीवर
Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर
₹108
₹120
Karmayogini Asima Chataraji | कर्मयोगिनी असीमा चटर्जी
Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर
₹72
₹80
Ladhau Vrutteechya Vaidnyanik Kamala Sohonee | लढावू वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी
Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर
₹60
₹80
Vanaspatishastradnya Janaki Ammal | वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल
Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर
₹72
₹80
Akashatle Saptarangi Chitre | आकाशातले सप्तरंगी चित्र
Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर
₹72
₹80
Cooker chi Shitti vajli ani.. | कुकरची शिट्टी वाजली आणि..
Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर
₹72
₹80