YouTube व्हिडिओ
असाही एका किमयागार - लेखिका अंजली ठाकूर
एका मराठी तरुणानं जी गगनभरारी घेतली आहे, तो आदर्श सर्व मराठी तरुणांनी लक्षात ठेवायला हवा. शोधक वृत्ती, समाज व देशाबद्दलची कटिबध्दता, सतत नवनवीन उपक्रम करण्याचा उत्साह, सकारात्मकता, सृजनशीलता हा त्यांचा स्वभाव आहे. नोकरी मागणारा नव्हे तर अनेकांना नोकरी देणारा तरुण उद्योजक म्हणून हणमंतराव अनेकांचा आदर्श, अनेकांचे ‘ आयकॉन' बनले आहेत.
आवडत्या लेखकांसोबत मनमोकळ्या गप्पा | विजय पाडळकर | संजय भास्कर जोशी
विजय पाडळकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा
वावटळ पेराल तर वादळच उगवेल! - अनुवाद वैशाली करमरकर यांची मुलाखत
अनुवादिका वैशाली करमरकर यांची "वावटळ पेराल तर वादळच उगवेल" या पुस्तकाविषयी
आवडत्या लेखकांसोबत मनमोकळ्या गप्पा | अभिराम भडकमकर
अभिराम भडकमकर यांच्याशी "सीता" हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर केलेली बातचीत.
आवडत्या लेखकांसोबत मनमोकळ्या गप्पा | डॉ. सदानंद बोरसे आणि विकास गायतोंडे
मा. दिलीप माजगावकर यांच्या "पत्र आणि मैत्र" व "वाणी आणि लेखणी" या पुस्तकाच्या निर्मितीची कहाणी !