YouTube व्हिडिओ

मोदी समर्थकांनी आणि विरोधकांनी पूर्वग्रह बाजूला ठेवून वाचावी अशी पुस्तके

"मोदी @20" आणि "नरेंद्र मोदी: नवी भाजपा, बदलता भारत" या दोन पुस्तकांविषयी !

आवडत्या लेखकांसोबत मनमोकळ्या गप्पा | भाग १ - लेखक दिलीप प्रभावळकर

सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, नाटककार दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत

आवडत्या लेखकांसोबत मनमोकळ्या गप्पा | प्रशांत दीक्षित | प्रा. विश्राम ढोले

अवघ्या तीन वर्षांत एक्कावन्न हजार कोटींचे परकीय चलन देशाच्या तिजोरीत जमा झाले ते नरसिंह राव यांनी कल्पकतेने राबवलेल्या आर्थिक सुधारणांमुळे ! आर्थिक स्थित्यंतराच्या या अवघड काळाचा आणि त्या काळाला शांतपणे आकार देणाऱ्या शिल्पकाराचा वेधक धांडोळा.. रावपर्व

संवाद राजहंसी सारस्वतांशी | अनुवादक: अभय सदावर्ते | ब्राह्मोस

ब्राह्मोस! आपल्या लक्ष्यावर अचूक आघात करणारे, ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे जगातले सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र. या क्षेपणास्त्राच्या विकास आणि निर्मितीचा भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला प्रकल्प म्हणजे 'ब्राह्मोस'!

अमृतांश नेरुरकर - महाजालाचे मुक्तायन या पुस्तकाविषयी

‘चित्तो जेथा भोयोशून्यो’ या आपल्या अजरामर कवितेत विश्वकवी रवींद्रनाथांनी अशा एका भयमुक्त जगाचे स्वप्न पाहिले, जेथे ज्ञानग्रहण आणि ज्ञानसंवर्धन मुक्तपणे होऊ शकेल. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ओपन सोर्स' चळवळ आणि त्यातून उभी राहिलेली सॉफ्टवेअर निर्मितीची समांतर व्यवस्था.