Think Differently, be Successful! | थिंक डिफरंटली,बी सक्सेसफुल !

Think Differently, be Successful! | थिंक डिफरंटली,बी सक्सेसफुल !

'पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांसाठी ‘रेडी रेकनर’ - सायबर सिक्युरिटी - मेडिको मार्केटिंग - शहर नियोजन - संवादकौशल्य - वास्तुशास्त्र - बौध्दिक संपदा संरक्षण - फोरेन्सिक सायन्स - ग्रामीण विकास - सुगंधनिर्मिती - संगीतोपचार - क्रीडाव्यवस्थापन - टेक्निकल रायटिंग - रोबोटिक्स - न्यूक्लियर इंजिनियरिंग - नॅनोटेक्नॉलॉजी - अँनिमेशन - सौंदर्यसंवर्धन - फूडमॅपिंग - फायरसेफ्टी या आणि अशाच इतर अनेक विद्याशाखांमधील नवनवीन अभ्यासक्रमांची संकलित माहिती. '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ७' X ९.५'
पहिली आवृत्ती : जून २०१२
सद्य आवृत्ती : एप्रिल २०१६
मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)

More Books By Suresh Vandile | सुरेश वांदिले