
Shishyavrutti havi aahe | शिष्यवृत्ती हवी आहे?
'खूप शिकायचंय, चांगल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश घ्यायचाय, पुढे संशोधन करायचंय, पण या संस्थेत प्रवेश मिळेल काय? प्रवेश मिळाला, तर खर्च झेपेल काय? असे प्रश्न गुणवंत मुलांना आणि पालकांना पडत असतात. पण आता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांनी महत्त्वाकांक्षी तरुण- तरुणींना त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. '
ISBN: 978-81-7434-654-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २००८
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०१३
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
More Books By Suresh Vandile | सुरेश वांदिले

₹216
₹240

₹180
₹200

₹180
₹200
.jpg)
₹113
₹125
.jpg)
₹113
₹125

₹180
₹200

₹135
₹150
Out of Stock