.jpg)
Achuk Disha, Suyogya Marg - Bhag 1 | अचूक दिशा, सुयोग्य मार्ग - भाग-१
'पालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो,
करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल,
तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे.
असंख्य क्षेत्रे तुमच्या पाल्याच्या कर्तृत्वाला आवाहन करीत आहेत.
आपल्या पाल्याचा कल प्रामुख्याने विज्ञानाकडे व
त्याच्या विविध शाखांकडे असेल,
तर त्याला उपलब्ध होऊ शकणाऱ्या
असंख्य अभ्यासक्रमांची माहिती करून घेण्यासाठी
अवश्य वाचले पाहिजे, असे पुस्तक...
ISBN: 978-81-7434-732-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७' X ९.५'
- पहिली आवृत्ती : मे २०१४
- सद्य आवृत्ती : मे २०१५
- मुखपृष्ठ : शेखर गोडबोले
- राजहंस क्रमांक : E-05-2014
More Books By Suresh Vandile | सुरेश वांदिले

₹216
₹240

₹180
₹200

₹180
₹200
.jpg)
₹113
₹125
.jpg)
₹113
₹125

₹180
₹200

₹135
₹150
Out of Stock