
Samruddhichya Dishene career | समृध्दीच्या दिशेने करियर
'चाकोरीबाहेरच्या असंख्य अभ्यासक्रमांची, ते शिकवणा-या संस्थांची, प्रवेशपात्रतेची, परीक्षापध्दतीची माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध करून देणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. अलीकडे देशातील काही विद्यापीठांनी बारावीनंतरचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते अभ्यासक्रम कोणते आहेत? या नव्या पध्दतीची वैशिष्टये कोणती आणि फायदे कोणते? त्या संदर्भातील सोयीसुविधा कोणत्या? यासारख्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता या पुस्तकात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे ही नवी सुधारित आवृत्ती उपयुक्ततेत आणखी भर टाकणारी ठरली आहे. '
ISBN: 978-81-7434-537-0
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७ " X ९.५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००७
- सद्य आवृत्ती : जुलै २०१३
- मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर'
More Books By Suresh Vandile | सुरेश वांदिले

₹216
₹240

₹180
₹200

₹180
₹200
.jpg)
₹113
₹125
.jpg)
₹113
₹125

₹180
₹200

₹135
₹150
Out of Stock