Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स

Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स

मुलांच्या छंदांना एखाद्या रोपटयाप्रमाणे जपायचं 

असतं. रेमंडला तर जगावेगळा छंद होता.... 

साप पाळण्याचा! भीतभीत का होईना त्याच्या 

आईवडलांनी त्याला रोखलं नाही.... आणि रेमंडचा 

सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स झाला. अभ्यासाच्या 

दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या साप या प्राण्याचा 

रेमंडनं त्या काळात कसून अभ्यास केला. त्यावर 

विपुल मौलिक लेखन केलं. निसर्ग चित्रपटांची 

सुंदर निर्मिती केली.... 

'एक होता कार्व्हर' या गाजलेल्या ग्रंथाच्या लेखिका 

वीणा गवाणकर खास मुलांसाठी उलगडून दाखवत 

आहेत डॉ. रेमंड डिटमार्सचा जीवनपट.... एका 

रसाळ आणि सुबोध शैलीत. 

ISBN: 978-81-7434-143-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑक्टोबर १९८७
  • सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०२०
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : J-01-1987
M.R.P ₹ 75
Offer ₹ 68
You Save ₹ 7 (9%)

More Books By Veena Gavankar | वीणा गवाणकर