Kimayagar Carver |  किमयागार कार्व्हर

Kimayagar Carver | किमयागार कार्व्हर

त्यानं निर्माण केले मातीतून मोती वनस्पती-पानं-फुलं फळातून शोधल्या हजारभर वस्तू पालटून टाकली शेती नि शेतक-यांची स्थिती म्हणून तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ठरले किमयागार कार्व्हर जीनियस कृष्णवर्णीय अमेरिकन शास्त्रज्ञाची जीवनकहाणी. खास किशोर-कुमार वाचकांसाठी वीणा गवाणकर यांनी लिहिलीय साध्या सोप्या रसाळ मराठीत मोजक्या शब्दात तरी समग्र

पहिली आवृत्ती - २४ ऑक्टोबर २०२३
मुखपृष्ठ व आतील चित्रे - माधुरी पुरंदरे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -६" X ७.५०"
बुक कोड -J-05-2023

M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save
₹ 15 (10%)

More Books By Veena Gavankar | वीणा गवाणकर