
Rozlind Frankleen | रोझलिंड फ्रँकलीन
'रोझलिंड फ्रँकलीन शास्त्रज्ञ म्हणून जितकी थोर होती तितकीच सामाजिक भान असणारी जबाबदार व्यक्ती होती... कुटुंबाविषयीची आस्था असणारी, प्रखर विज्ञाननिष्ठा जपणारी, कॅन्सरशी निकरानं लढा देणारी खंबीर तरुणी रोझलिंड... केवळ स्त्रियांसाठीच नव्हे, तर संपूर्ण विज्ञानजगतासाठी ती आदर्श ठरली... डीएनए संशोधनातलं तिचं श्रेय हडपलं जाऊनही ती चार अंगुळं वरच उरली... '
ISBN: 978-81-7434-461-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जुलै २००९
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०२५
- मुखपृष्ठ : मनोज आचार्य'
More Books By Veena Gavankar | वीणा गवाणकर

₹216
₹240