Ek hota Carver | एक होता कार्व्हर (डिलक्स आवृत्ती)
अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे,
एका विचित्र वळणावर
सारी मानवजात
येऊन ठेपली आहे.
आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच
पर्याय उरलेले आहेत.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणा-या
आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर
हताशपणे वाटचाल करायची
किंवा परत मागे फिरून कार्व्हरनं
दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या
संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण
या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा.
भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया
घालायचा असेल तर
प्रत्येक सुजाण नागरिकानं वाचायलाच
हवं असं पुस्तक.
ISBN: 978-81-7434-047-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी १९८१
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०२६
- मुखपृष्ठ व आतील चित्रे : राजू देशपांडे
- साहाय्य : शर्मिली जोशी
- राजहंस क्रमांक : A-01-1981
More Books By Veena Gavankar | वीणा गवाणकर
Roby Disilva eka manasvi kalakaracha pravas | रॉबी डिसिल्वा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास
Veena Gavankar | वीणा गवाणकर
₹216
₹240