Avagha Dehachi Vrusha Jahala | अवघा देहचि वृक्ष जाहला ...

Avagha Dehachi Vrusha Jahala | अवघा देहचि वृक्ष जाहला ...

"माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनंच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या संजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखलं गेलं पाहिजे... खनिज, वनस्पती, प्राणी, माणूस... सर्वांमध्ये! " हे विचार आहेत रिचर्ड बेकर यांचे. वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चणार्‍या पर्यावरणरक्षकाची ही प्रेरणादायी चरितकहाणी...

पहिली आवृत्ती - फेब्रुवारी २०२२
सद्य आवृत्ती :- मे २०२४ चित्रकार - चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग आकार - ५.५" X ८.५"
बुक कोड - B-02-2022

M.R.P ₹ 280
Offer ₹ 252
You Save
₹ 28 (10%)

More Books By Veena Gavankar | वीणा गवाणकर