Mi (Asa) kasa zalo? | मी (असा) कसा झालो?

Mi (Asa) kasa zalo? | मी (असा) कसा झालो?

दिलीप प्रभावळकर म्हणजे एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व. 

अष्टपैलू अभिनेता, प्रतिभावान साहित्यिक, 

बहुरंगी कलाकार, मिस्कील विनोदकार 

अशा विविध पैलूंनी त्यांचं व्यक्तित्व साकारलेलं आहे. 

दिलीप प्रभावळकरांच्या या झगमगत्या पैलूंची जडणघडण कशी झाली, 

याचा त्यांनीच घेतलेला रंगतदार वेध.

ISBN: 978-93-91469-52-8
  • पहिली आवृत्ती : जून २०२२
  • मुखपृष्ठ व आतील मांडणी : गिरीश सहस्त्रबुद्धे
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५'" X ८.५"
  • बुक कोड : F-07-2022
M.R.P ₹ 170
Offer ₹ 153
You Save ₹ 17 (10%)

More Books By Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर