Mazya Dhamaal Goshti | माझ्या धम्माल गोष्टी
तो मुलगा धडपड्या आहे.
चौकस आहे, पण भोचक नाही.
त्याचं घर, त्याचं कुटुंब, शेजारीपाजारी,
त्याची शाळा, त्याचे शिक्षक-शिक्षिका,
त्याचे वर्गातले अन् सोसायटीतले मित्रमैत्रिणी
या सगळ्यांनी भरलेलं त्याचं जग.
त्याच्या या छोट्याशा जगात
घडणाऱ्या अफलातून घटना.
सुप्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक
दिलीप प्रभावळकरांनी खास त्यांच्या मिष्कील शैलीत
उलगडलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणी...
ISBN: 978-81-947640-7-6
- पहिली आवृत्ती : जून २०२२
- मुखपृष्ठ : गिरीश सहस्रबुद्धे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८.५"
- बुक कोड : F-05-2022
More Books By Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर
Bokya Satbande Part 8 to 10 | बोक्या सातबंडे (भाग ८ ते १०)
Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर
₹378
₹420
Bokya Satbande (Bhag 6-7) | बोक्या सातबंडे (भाग ६ ते ७)
Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर
₹252
₹280
Bokya Satbande (Bhag 4-5) | बोक्या सातबंडे : (भाग- ४ ते ५)
Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर
₹234
₹260