
Balnatika Ani Ekapatrika | बालनाटिका आणि एकपात्रिका
'“आज तुमच्यासाठी एक फर्मास भेट आणली आहे. दिलीप प्रभावळकर काकांनी लिहिलेल्या नाटिकांच्या आणि एकपात्रिकांच्या पुस्तकाची. अगदी बालनयापासून त्यांनी अभिनयाचा, लेखनाचा ‘छंद’ जोपासला. म्हणूनच ते आज नामवंत कलाकार, लेखक होऊ शकले. छोट्या दोस्तांनो! तुम्हीही तुमच्यामधील कलागुण वाढवा आणि खूप मोठ्ठे मोठ्ठे व्हा. आमचे तुम्हाला शुभाशीर्वाद!” '
ISBN: 978-81-7434-585-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:सप्टेंबर २०१२
- सद्य आवृत्ती:सप्टेंबर २०१२
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'
More Books By Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर

₹378
₹420

₹252
₹280

₹234
₹260