Udnaryancha Talav | उडणाऱ्यांचा तलाव
गाव अगदी दुष्काळी होते. पाण्यासाठी गावकर्यांची
वणवण व्हायची. पण एक दिवस गावकर्यांनी एकत्र
येऊन निर्णय घेतला आणि श्रमदानातून एक तलाव बांधला.
ओढ्याचे पाणी अडवून तलावात साठवले.
तलाव पाण्याने भरल्यावर काय चमत्कार झाला ?
गावात कोणकोणते पाहुणे आले ?
या रंजक कथेतून हे जाणून घेऊ या.
ISBN: 978-93-95483-74-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.२५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०२३
- मुखपृष्ठ आणि आतील चित्रे : संतोष घोंगडे
- अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
- राजहंस क्रमांक : B-01-2023
More Books By Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर
Chara Kha Panee Pya An Bhurrr s s s | चारा खा, पाणी प्या अन भुर्र S S S
Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर
₹108
₹120