Ilooche Gharate | इलूचे घरटे

Ilooche Gharate | इलूचे घरटे

इलूला त्याचे घरटे आवडत नव्हते. त्याला वेगळे घरटे हवे होते, म्हणून तो इतर पक्ष्यांची घरटी पाहायला गेला. इलूला कुठले पक्षी भेटले, त्यांची घरटी कशी होती, इलूला शेवटी कुठले घरटे आवडले ? वाचूया- इलूचे घरटे

  • आय.एस.बी.एन. नं. - 978-93-90324-95-8
  • पहिली आवृत्ती -ऑगस्ट २०२३
  • चित्रकार - योगिता धोटे
  • बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
  • आकार -७" X ९.५ "
  • बुक कोड - H-10-2023
  • पृष्ठ संख्या - १६
  • वजन -६२
M.R.P ₹ 80
Offer ₹ 72
You Save ₹ 8 (10%)