Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Sonya | सोन्या

Sonya | सोन्या

सोन्या हा छाया आणि शिरीषचा लाडका कुत्रा. 

सोन्याला आपल्या रूपाचे फार कौतुक होते. 

पण हे रूप आता त्याला सोडून गेले होते. 

मग सोन्याने काय केले ? कुठल्या संकटांना तोंड दिले ? 

त्याला छाया आणि शिरीष परत भेटले का ? वाचू या, 

सोन्या

ISBN: 978-93-95483-82-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५ "
  • पहिली आवृत्ती : जुलै २०२३
  • मुखपृष्ठ व आतील चित्रे : तुषार देसाई
  • राजहंस क्रमांक : G-07-2023
M.R.P ₹ 50
Offer ₹ 45
You Save ₹ 5 (10%)