
hushaar kombada | हुशार कोंबडा
एक होता, हुशार आणि कष्टाळू कोंबडा !
तो स्वत: तर काम करायचाच, पण बाकीच्यांनाही
कामाला लावायचा. आयते खाण्यापेक्षा स्वत:चे अन्न
स्वत: पिकवायची कला त्याने आपल्या मित्रांना कशी
शिकवली, ते पाहू या, या मजेशीर गोष्टीत..
ISBN: 978-93-95483-56-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५ "
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २०२२
- मुखपृष्ठ आणि आतील चित्रे : तुषार देसाई
- अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
- राजहंस क्रमांक : L-07-2022