Mantra Nisargacha | मंत्र निसर्गाचा
पूर्वी हिरवेगार असलेले वडगाव हळूहळू उजाड झाले. पाण्याच्या टंचाईने बेजार झाले. एक वर्ष पाऊस वेळेवर आला नाही. गावात आलेल्या एका साधुबुवांना काही गावक-यांनी साकडे घातले.. त्याचा काही परिणाम झाला का? आजीबाईंनी कोणता उपाय सांगितला? चला, वाचूया... मंत्र निसर्गाचा
- आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-58-2
- पहिली आवृत्ती - जुलै २०२३
- चित्रकार - संतोष घोंगडे
- बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
- आकार -५.५ " X८.५ "
- बुक कोड - G-05-2023
- पृष्ठ संख्या - २८
- वजन - २५