Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

Secularism, Dharmaswatantrya Ani Samaan Nagari Kayda | सेक्युलॅरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा

  • राज्यघटनेत 'सेक्युलर' शब्द कधी आला?

  • 'सेक्युलॅरिझम' व 'धर्म' यांचा घटनेला

    अभिप्रेत असणारा अर्थ कोणता आहे ?

  • घटनेने लौकिक अर्थाच्या धर्माचे

    स्वातंत्र्य दिले आहे तरी किती?

  • 'समान नागरी कायद्या'ला विरोध का होतो?

  • उत्तराखंड राज्याने केलेला

    'समान नागरी कायदा' काय आहे?

  • 'वक्फ कायदा' आहे तरी काय?

  • सेक्युलर न्यायालयांनी धार्मिक न्यायालयांसारखे

    निवाडे द्यावेत काय ?

    या व यांसारख्या प्रश्नांची मूलभूत चिकित्सा करणारा,

    विचारांना नवी दिशा देणारा, काहीसा धक्कादायक पण

    चिंतन करायला लावणारा, विशेषतः तरुणांनी व विद्यार्थ्यांनी

    वाचलाच पाहिजे असा विचारप्रवर्तक ग्रंथ.

ISBN: 978-93-48736-83-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५ "
  • पहिली आवृत्ती :जानेवारी २०२६
  • मुखपृष्ठ : बी.जी.लिमये
  • राजहंस क्र. A-07-2026 (1233)

Other Attachment

M.R.P ₹ 600
Offer ₹ 540
You Save ₹ 60 (10%)

More Books By Sheshrao More | शेषराव मोरे