R. D. Bumman | आरडी बर्मन
मके कसे होते आर. डी. उर्फ राहुल देव बर्मन ? सिनेसंगीतात ते काळाच्या पुढे होते, असं का म्हणतात? पाश्चात्य संगीताने प्रभावित होते ते की राग-संगीताशी निष्ठावंत ? मेलडी अन् हार्मनी यांचं इतकं प्रभावी फ्यूजन केलं दुसऱ्या कुणी? राग-लय-ताल यांचे इतके अभिनव प्रयोग केले का इत्तर कुणी? वाद्यसंगीतात इतके नवे बदल इतक्या चतुरपणे करणारा आहे इतर कुणी? पंचम का म्हणत त्यांना? अन् जीनियस तरी कशामुळे म्हणायचं? 'आरडी'ने बंडच पुकारलं परंपरेविरुद्ध की परंपरा सांभाळत नावीन्य आणलं ? आर. डी. बर्मन यांच्या समृद्ध संगीताची वैशिष्टचं आणि त्यांच्या निवडक २५ चित्रपट-गीतांचं रसग्रहण यातून चित्रपट व संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर यांनी घेतलेला आर.डी.च्या संगीताचा रसिक शोध-वेध...
ISBN: 978-93-48736-78-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५ "
- पहिली आवृत्ती :डिसेंबर२०२५
- मुखपृष्ठ : अक्षर शेडगे आतील मांडणी : तृप्ती देशपांडे