Punha Ekada Stri Purush Tulana | पुन्हा एकदा 'स्त्री -पुरुष' तुलना'
मला इथं स्त्रीच्या दुबळेपणाबद्दल बोलायचं नाहीय. पुरुषाच्या दुर्गुणांची यादीही वाचायची नाहीय. मला लिहायचंय ते स्त्रीच्या अंगभूत गुणवत्तेविषयी आणि प्रतिकूलतेवर मात करणा-या तिच्या कणखरपणाविषयी !
आय.एस.बी.एन. नं. - 978-93-90324-40-8
प्रथम आवृत्ती - मार्च २०२३
चित्रकार - विकास गायतोंडे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - 5.5" X 8.5" (डेमी)
बुक कोड - C-02-2023
पृष्ठ संख्या - १७६
वजन - २३७