Mangala Athalekar | मंगला आठलेकर
या मराठी भाषेतील लेखिका आहेत. आठलेकरांनी एम.ए., तसेच पीएच.डी केले आहे. त्या मुंबईतील विल्सन कॉलेजाच्या मराठी विभागप्रमुख होत्या. इ.स. २००४ साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे.
प्रकाशित साहित्य
* पु.भा.भावे (साहित्यविचार)
* जयवंत दळवींविषयी
* तिची कथा
* महर्षी ते गौरी
* गार्गी अजून जिवंत आहे
* हे दुःख कुण्या जन्माचे
* बुद्ध हसतो आहे
* आक्षरकथा (संपादन)
* महापुरुषांच्या नजरेतून स्त्री
* जगायचीही सक्ती आहे (शब्द प्रकाशन, डिसेंबर २०१०)
* धर्म आणि हिंसा
* पुन्हा स्त्री पुरुष तुलना