
Jagayachihi Sakti Ahe.... | जगायचीही सक्ती आहे...
'जगणं इतकं परावलंबी की, जगण्यालाही राहू नये अर्थ कुठलाच ! औषधोपचारही निरुपयोगी ठरलेले. जगणं कसलं ? हे तर वेदना सहन करत मरण लांबवणं. अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचा माणसाला अधिकार हवा. आयुष्याचा शेवट करण्याचा हा अधिकार म्हणजेच आजवर जगलेल्या आयुष्याचा सन्मान. धर्म, संस्कृती, भावना आणि कायदा यांच्या गुंत्यात अडकलेला इच्छामरणाचा प्रश्न तर्कशुध्द विचारासाठी सर्वांसमोर ठेवणारे जगायचीही सक्ती आहे...'
ISBN: 978-81-7434-954-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०१६
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०१६
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'
More Books By Mangala Athalekar | मंगला आठलेकर

₹206
₹275

₹338
₹375

₹113
₹125
Out of Stock