
Majhee boat | माझी बोट
तुम्ही कधी बोट पाहिली आहे का ?
या पुस्तकातल्या मुलाकडे बोट आहे, बरं का !
पण त्याच्या आई-बाबांना हे माहीत नाही.
मग काय काय गमती झाल्या, ते वाचूया...
माझी बोट
ISBN: 978-93-95483-85-8
- बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
- आकार - ७ " X ९.२५" (क्राऊन)
- पहिली आवृत्ती : मार्च २०२३
- मुखपृष्ठ व आतील चित्रे : प्रियाल मोटे
- अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
- राजहंस क्रमांक : C-01-2023
More Books By Rajiv Tambe | राजीव तांबे

₹126
₹140