GammatShala - 3 | गंमतशाळा भाग-३

GammatShala - 3 | गंमतशाळा भाग-३

'या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी शाळा घरात अन् घर शाळेत नेणारी ही आहे'

बाईंडिंग :कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५' X ८.५"
पहिली आवृत्ती:सप्टेंबर २०१५
सद्य आवृत्ती:जानेवारी २०२१
मुखपृष्ठ : गिरीष सहस्त्रबुद्धे'

M.R.P ₹ 130
Offer ₹ 113
You Save
₹ 17 (13%)

More Books By Rajiv Tambe | राजीव तांबे