Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Das Nambari Phon Ani Itar Katha | दस नंबरी फोन आणि इतर कथा

Das Nambari Phon Ani Itar Katha | दस नंबरी फोन आणि इतर कथा

माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, 

तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, 

मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी 

दिवसरात्र गप्पा मारता. 

पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण 

आपल्या अवतीभोवती वावरत असतात. 

ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणा‍ऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! 

या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या 

धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील...

  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ६.२५ " X ६.२५ "
  • पहिली आवृत्ती - मार्च २०२१
  • मुखपृष्ठ व आतील चित्रे : श्रीनिवास बाळकृष्ण
  • अंतर्गत मांडणी : चित्रपतंग डिझाईन
  • राजहंस क्रमांक : C-03-2021
M.R.P ₹ 140
Offer ₹ 126
You Save ₹ 14 (10%)

More Books By Rajiv Tambe | राजीव तांबे