Cholake Kutumbiy Ani Itar Katha | चोळके कुटुंबीय आणि इतर कथा
माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी दिवसरात्र गप्पा मारता. पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणाऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील...
आय.एस.बी.एन. नं. - नंबर नाही
पहिली आवृत्ती - मार्च २०२१
चित्रकार - श्रीनिवास बाळकृष्ण
अंतर्गत मांडणी - चित्र पतंग डिझाईन
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -६.२५ " X६.२५ "
बुक कोड - C-02-2021
पृष्ठ संख्या - ४८
वजन - ९२