Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Magru aani itar katha | मगरू आणि इतर कथा

Magru aani itar katha | मगरू आणि इतर कथा

गाढवू.. मांजरू.. 

कोंबडू.. वासरू.. 

बछडा.. मगरू.. 

पालू.. मोरू.. 

ही आणि अशी भन्नाट बाळं 

या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत 

आणि 

त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. 

आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या 

पण आपल्याहून वेगळया असणा-या 

आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी 

आई आणि बाळ 

पाच धम्माल पुस्तकं 

ISBN: 978-81-7434-647-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ६.२५" X ६.२५"
  • पहिली आवृत्ती : डिसेंबर २०१२
  • सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०२३
  • मुखपृष्ठ : ऋजुता घाटे
  • राजहंस क्रमांक : L-08-2012
M.R.P ₹ 80
Offer ₹ 72
You Save ₹ 8 (10%)
Out of Stock

More Books By Rajiv Tambe | राजीव तांबे