Juiche Patra | जुईचे पत्र
जुईने पहिल्यांदाच पत्र लिहिले आहे. ती पोस्ट ऑफिसातही जाऊन आली आणि तिने लिहिलेल्या पत्राचे उत्तरही तिला मिळाले. वाचू या. जुईचे पत्र
ISBN - 978-93-95483-06-3
K-07-2022
पहिली आवृत्ती - नोव्हेंबर २०२२
मुखपृष्ठ व आतील चित्रे - सागर नेने
अंतर्गत मांडणी - शर्मिली जोशी