Bahinabai Chaudhary | बहिणाबाई चौधरी
बहिणाबाई चौधरी या मराठीतल्या प्रसिद्ध कवयित्री. त्यांची बोलीभाषा कोणती? त्यांची सर्वात लोकप्रिय कविता कोणती? या पुस्तकात इरासोबत जाणून घेऊ या, अशा काही प्रश्नांची उत्तरे.
आय.एस.बी. एन. नं. - 978-93-95483-42-1
प्रथम आवृत्ती - जानेवारी २०२३
मुखपृष्ठ - प्रियांका कांगले
बाईंडिंग - सेंटर पिनिंग
पृष्ठ संख्या - ३४
आकार - 5.5 x 8.5"
बुक कोड A-08-2023